Total:- 400+ Blogs
Last Updated On:- 25.09.2020

नमस्कार, मराठीब्लॉगलिस्ट वर काही कारणास्तव ब्लॉग जोडणी बंद होती परंतु ती आता पुर्वरत सुरु करण्यात आली आहे आणी आमच्याकडे नोंदणीसाठी आलेले ब्लॉग्स पण येथे जोडण्यात आले आहे.

कृपया आपण सर्वांनी मराठीब्लॉगलिस्टचे विजेत कोड आपल्या ब्लॉगवर लावावे.

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल सांगाव असं विशेष काही नाही आणी आम्ही तेवढे मोठे हि नाही. आम्ही आपल्यासारख्याच मराठीत ब्लॉगिंग करणाऱ्या काही तरुणांचा समूह आहोत. मराठीत आधीपासूनच पुष्कळसे ब्लॉग डिरेक्टरी आहे. पण त्या सर्वात ब्लॉग व्यतिरिक्त इतरही बऱ्याच गोष्टींची सळमिसळ आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना छेद देत फक्त मराठी ब्लॉगसाठीच वेगळी डिरेक्टरी असावी जी फक्त ब्लॉग अग्रीगेटर म्हणून कार्य करेल असं वाटत होत म्हणून हा छोटासा प्रयत्न.
आवडला तर इतर ब्लॉगर्सला नक्की कळवा.
धन्यवाद.

व्यवस्थापक
मराठी ब्लॉग लिस्ट.

जोडलेले ब्लॉग्स