Total:- 400+ Blogs
Last Updated On:- 25.09.2020

नमस्कार, मराठीब्लॉगलिस्ट वर काही कारणास्तव ब्लॉग जोडणी बंद होती परंतु ती आता पुर्वरत सुरु करण्यात आली आहे आणी आमच्याकडे नोंदणीसाठी आलेले ब्लॉग्स पण येथे जोडण्यात आले आहे.

कृपया आपण सर्वांनी मराठीब्लॉगलिस्टचे विजेत कोड आपल्या ब्लॉगवर लावावे.

ब्लॉग बद्दल

सुस्वागतम...!!!

सद्याच्या इंटरनेटच्या युगात ब्लॉगचे महत्व फारच वाढले आहे. असंख्य मराठी लोकं आता मराठीतून ब्लॉग लिहू लागले आहे. त्यातील काहीचे ब्लॉग तर फारच दर्जेदार असतात. असे दर्जेदार ब्लॉग लिहिणारे देखील अनेक आहे आणी प्रत्येक वेळेस त्या त्या ब्लॉग चा URL टाकून त्या त्या ब्लॉग वर जाने आणी काही नवीन पोस्ट झाले आहे का ते पाहणे फारच त्रासदायक ठरू शकते. पण काळजी करू नका कारण आता आम्ही घेऊन आलो आहो एक अशी साईट जी तुमचं हे त्रासदायक काम सोपं करेल. त्यासाठी आम्ही मराठी ब्लॉग लिस्ट या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.

या संकेतस्थळावर जेवढे पण ब्लॉग उपलब्ध आहे त्यापैकी जर कोणत्याही एखाद्या ब्लॉगवर कुठलीही पोस्ट टाकल्या गेली कि ती  पोस्ट आपल्या या संकेत स्थळावर म्हणजेच मराठी ब्लॉग लिस्ट  वर आपल्याला पाहता येईल. ती पोस्ट आपोआपच वरच्या भागात येईल. त्यामुळे आल्याला ती पोस्ट सहज दिसणार. शिवाय आपण त्या लिंकवर क्लिक करून त्या ब्लॉगवर पण जाऊ शकता. म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी सगळ्या ब्लॉग्स ची अद्यावत माहिती मिळेल.

आपणही येथे आपला ब्लॉग जोडू शकता. आपला ब्लॉग येथे जोडण्याकरिता आधी 'ब्लॉग कसा जोडाल...?' या पेज वर जाऊन सर्व नियम वाचून घ्या आणी नंतर खाली दिलेला 'ब्लॉग येथून जोडा' हा फॉर्म भरून सबमिट करा.

आम्ही लवकरात लवकर आपला ब्लॉग येथे जोडू.

'मराठी ब्लॉग लिस्ट ' ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद...!!!

जोडलेले ब्लॉग्स