ब्लॉग बद्दल

सद्याच्या इंटरनेटच्या युगात ब्लॉगचे महत्व फारच वाढले आहे. असंख्य मराठी लोकं आता मराठीतून ब्लॉग लिहू लागले आहे. त्यातील काहीचे ब्लॉग तर फारच दर्जेदार असतात. असे दर्जेदार ब्लॉग लिहिणारे देखील अनेक आहे आणी प्रत्येक वेळेस त्या त्या ब्लॉग चा URL टाकून त्या त्या ब्लॉग वर जाने आणी काही नवीन पोस्ट झाले आहे का ते पाहणे फारच त्रासदायक ठरू शकते. पण काळजी करू नका कारण आता आम्ही घेऊन आलो आहो एक अशी साईट जी तुमचं हे त्रासदायक काम सोपं करेल. त्यासाठी आम्ही मराठी ब्लॉग लिस्ट या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
या संकेतस्थळावर जेवढे पण ब्लॉग उपलब्ध आहे त्यापैकी जर कोणत्याही एखाद्या ब्लॉगवर कुठलीही पोस्ट टाकल्या गेली कि ती  पोस्ट आपल्या या संकेत स्थळावर म्हणजेच मराठी ब्लॉग लिस्ट  वर आपल्याला पाहता येईल. ती पोस्ट आपोआपच वरच्या भागात येईल. त्यामुळे आल्याला ती पोस्ट सहज दिसणार. शिवाय आपण त्या लिंकवर क्लिक करून त्या ब्लॉगवर पण जाऊ शकता. म्हणजे आपल्याला एकाच ठिकाणी सगळ्या ब्लॉग्स ची अद्यावत माहिती मिळेल.


आपणही येथे आपला ब्लॉग जोडू शकता, त्यासाठी ब्लॉग कसा जोडाल...? ह्या पेज ला भेट द्या.धन्यवाद.

ब्लॉग जोडा

मराठी ब्लॉग लिस्टचे विजेट