आमच्याबद्दल

आमच्याबद्दल सांगाव असं विशेष काही नाही आणी आम्ही तेवढे मोठे हि नाही. आम्ही आपल्यासारख्याच मराठीत ब्लॉगिंग करणाऱ्या काही तरुणांचा समूह आहोत. मराठीत आधीपासूनच पुष्कळसे ब्लॉग डिरेक्टरी आहे. पण त्या सर्वात ब्लॉग व्यतिरिक्त इतरही बऱ्याच गोष्टींची सळमिसळ आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना छेद देत फक्त मराठी ब्लॉगसाठीच वेगळी डिरेक्टरी असावी जी फक्त ब्लॉग अग्रीगेटर म्हणून कार्य करेल असं वाटत होत म्हणून हा छोटासा प्रयत्न.
आवडला तर इतर ब्लॉगर्सला नक्की कळवा.
धन्यवाद.

व्यवस्थापक
मराठी ब्लॉग लिस्ट.

ब्लॉग जोडा

मराठी ब्लॉग लिस्टचे विजेट